Dar Ughad Baye | Zee Marathi | संबळवादनाची कला आणि लोकांचा विरोध

2022-09-20 17

झी मराठीवरील दार उघड बये या मालिकेचं महिलांसाठी स्पेशल स्क्रीनिंग करण्यात आलं. यावेळी महिला संबळवादकांनी त्यांनी ही कला कशी जोपासली आणि त्यांना कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागलं याविषयी सांगितलं.